- 12 Dec,23
05:03 PM
कोण आहेत भजनलाल शर्मा? पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
02:43 PM
"मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन", शिवराज सिंह चौहान यांचे विधान
- 11 Dec,23
04:55 PM
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग
01:58 PM
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक!
- 09 Dec,23
01:10 PM
बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत
- 08 Dec,23
03:49 PM
वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...
- 07 Dec,23
05:41 PM
राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार!
12:57 PM
संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका..."
03:15 PM
बाबा बालकनाथ यांचा लोकसभा खासदारकीचा राजीनामा; राजस्थानचे होणार मुख्यमंत्री? चर्चांना उधाण
05:34 PM
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रेवंत रेड्डी अॅक्शन मोडमध्ये; ६ गॅरंटी योजनेवर केली सही
10:56 AM
भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?
- 06 Dec,23
12:09 PM
तेलंगणा: रेवंत रेड्डी उद्या सकाळी 10.28 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
- 05 Dec,23
11:24 AM
भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ
- 04 Dec,23
04:21 PM
"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले
- 03 Dec,23
04:03 PM
मोदींची जादू, शाहांची रणनीती आणि शिवराज यांची लाडली बहना योजना, मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची 5 कारणे!
02:27 PM
डबल इंजिन सरकारबद्दल, मोदींबद्दल जनमानसात विश्वास आहे - अश्विनी वैष्णव
01:48 PM
मतदारांनी विश्वास टाकला आणि भाजपाला महाविजय मिळवून दिला - चंद्रशेखर बावनकुळे
01:45 PM
मोदींची गॅरंटी सर्वांवर भारी पडली, 'इंडि'ला मात देत 'भारत' जिंकला - चंद्रशेखर बावनकुळे
01:36 PM
तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग; लग्झरी बसेस तयार, काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी!
10:49 AM
राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?
10:10 AM
Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष
10:05 AM
छिंदवाडामधून कमलनाथ पिछाडीवर, तर बुधनीमधून शिवराज सिंह चौहान आघाडीवर
09:29 AM
तेलंगणामधील 10 बहुचर्चित जागा; सीएम केसीआर, राजा सिंह आणि ओवेसींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- 30 Nov,23
07:12 PM
Mizoram Exit Poll 2023: सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार
06:41 PM
नवी दिल्ली - राजस्थानात काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता, भाजपाचीही कडवी झुंज, एक्झिट पोलचा अंदाज
10:45 AM
तेलंगणा : जनगावमध्ये काँग्रेस, भाजप आणि बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप.
09:57 AM
तेलंगणा: बीआरएसच्या के. कविता यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल
- 25 Nov,23
02:05 PM
"निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील", अमित शाहांचा KCR, ओवैसी आणि काँग्रेसवर हल्लाबोल
11:48 AM
राजस्थानमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.74 टक्के मतदान, 199 जागांवर होतंय मतदान
11:22 AM
'पनवती'नंतर आता 'फ्यूज ट्यूबलाइट'वरून वाद, भाजपकडून पोस्टरद्वारे राहुल गांधींवर निशाणा
07:15 AM
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, १९९ जागांसाठी मतदान होत आहे.
08:43 AM
राजस्थानमध्ये मतदानाला सुरुवात; भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- 23 Nov,23
03:39 PM
"भाजपाला कट रचून भूपेश बघेल यांना अटक करायची होती"; अशोक गेहलोतांचा गंभीर आरोप
12:28 PM
लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह
- 22 Nov,23
09:41 AM
राजस्थान निवडणूक : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज जोधपूर, बिकानेर, नागौर, चुरू, अलवर येथे जाहीर सभा घेणार आहेत.
- 21 Nov,23
12:41 PM
10 लाख रोजगार, महिलांना वर्षाला 10 हजार; राजस्थानमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासनं
- 18 Nov,23
03:10 PM
काँग्रेसने राजस्थानला भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये आघाडीवर नेलं - नरेंद्र मोदी
02:30 PM
"3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गहलोतांचं जाणं निश्चित"; मोदींचा हल्लाबोल
- 17 Nov,23
01:37 PM
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क
01:35 PM
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३: लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क
01:34 PM
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३: सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६२ टक्के मतदान
11:48 AM
मध्यप्रदेशात सकाळी 11 वाजेपर्यंत 27.62% मतदान
10:39 AM
9 वाजेपर्यंत मध्य प्रदेशात 10.4 टक्के तर छत्तीसगडमध्ये 5.7 टक्के मतदान झाले आहे.
10:16 AM
छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३: सकाळी ९ वाजेपर्यंत ५.७१ टक्के मतदानाची नोंद
10:15 AM
छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३: धमतरी येथे नक्षलवादी हल्ला, मतदान केंद्रावर तैनात असलेल्या CRPF पथकावर हल्ला
09:46 AM
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३: सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३९ टक्के मतदान
07:31 AM
छत्तीसगड निवडणूक २०२३: विधानसभेच्या ७० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीचा सामना
07:30 AM
मध्य प्रदेश निवडणूक २०२३: विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान, जनतेला कौल कुणाला मिळणार? देशाचे लक्ष
07:27 AM
विधानसभा निवडणूक २०२३: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात
- 16 Nov,23
05:36 PM
"लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र
- 14 Nov,23
09:21 PM
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी अडचणीत; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस
04:44 PM
काँग्रेस शेतकरी, तरुण, महिलांची शत्रू; ती जे करते, ते एका कुटुंबाच्या नावावर करते - राहुल गांधी
04:23 PM
"दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश"; नरेंद्र मोदींचा घणाघात
03:13 PM
"मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकेल हे लिहून देण्यास तयार"; राहुल गांधींचा हल्लाबोल
02:52 PM
मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं - राहुल गांधी
- 13 Nov,23
05:36 PM
मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू - राहुल गांधी
- 12 Nov,23
05:15 PM
कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही, थेट तुमच्या खात्यात पैसे येतील - भूपेश बघेल
04:44 PM
"काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये देऊ"; बघेल यांची मोठी घोषणा
- 11 Nov,23
10:17 PM
हैदराबाद - तेलंगणा येथे प्रचारसभेत मोदींची काँग्रेस आणि बीआरएसवर टीका, या दोन्ही पक्षांनी बाबासाहेबांचा अपमान केला
- 10 Nov,23
11:17 PM
नवी दिल्ली - ४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार - राहुल शेवाळे
04:51 PM
तेलंगणा - इमाम-पादरींना १२००० पगार, बेरोजगारांना कर्ज...काँग्रेसचा 'अल्पसंख्याक जाहीरनामा' प्रसिद्ध
- 09 Nov,23
01:49 PM
काँग्रेसच्या राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार, भाजपा गरिबांची स्वप्नं सत्यात उतरवत आहे - नरेंद्र मोदी
12:43 PM
"काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत"; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10:42 AM
"अडचणीच्या काळात राहुल गांधी केदारनाथमध्ये प्रार्थना करताहेत"; योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
10:36 AM
काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले - योगी आदित्यनाथ
06:36 AM
मध्य प्रदेश : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज रीवामध्ये सभेला संबोधित करणार
- 08 Nov,23
09:13 PM
INDIA आघाडीला बळ मिळेल, राजस्थान निवडणूक प्रचारादरम्यान सचिन पायलट यांनी व्यक्त केला विश्वास
09:11 PM
दामोह - मोफत रेशनच्या घोषणेवरून काँग्रेसच्या टीकेला PM मोदींचे उत्तर, या योजनेचा लाभ लोकांना दीर्घकाळ मिळावा असे काँग्रेस नेत्यांना वाटत नाही
05:46 PM
"पेन काढा आणि लिहा, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल"; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
05:54 AM
इंदूर : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज सावेरी आणि खाटेगावमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
05:26 AM
मध्य प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुना, मुरेना आणि पथरिया येथे निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.
- 07 Nov,23
12:45 PM
सुकमामध्ये मतदानावेळी नक्षलवाद्यांचा हल्ला, 195 क्रमांकाच्या बूथवर नक्षलवाद्यांनी केला गोळीबार.
12:30 PM
छत्तीसगड विधानसभा निवडणूक: १२ वाजेपर्यंत २२.१८ टक्के मतदान, नक्षलवाद्यांनी हत्या केलेले भाजप नेते रतन दुबे यांच्या मुलीने आणि वडिलांनी बजावला मतदानाचा हक्क
11:21 AM
मिझोराम विधानसभा निवडणूक: सकाळी ११ वाजेपर्यंत १७.२५ टक्के मतदान, मुख्यमंत्री पुन्हा मतदान करण्यास पोहोचले
10:40 AM
सकाळी 9 वाजेपर्यंत छत्तीसगडमध्ये 9% आणि मिझोराममध्ये 12.80% मतदान.
09:42 AM
मिझोरम: सीएम झोरमथांगा यांना मतदान करता आले नाही
09:39 AM
सुकमा : नक्षलग्रस्त करीगुंडम भागात २३ वर्षांनंतर मतदान होत आहे
09:39 AM
छत्तीसगड : नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या माजी महिला कमांडरने प्रथमच मतदान केले.
09:15 AM
छत्तीसगढ : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी.
- 06 Nov,23
10:21 PM
धरमजयगड - भाजपने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले, मात्र काँग्रेसला फक्त लूट आणि भ्रष्टाचाराची चिंता - जे.पी नड्डा
10:20 PM
धरमजयगड - काँग्रेसने महादेवलाही सोडले नाही, भूपेश बघेल यांनी महादेव सट्टा एपच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा घोटाळा केला - जे.पी नड्डा
10:37 AM
मिझोराम विधानसभा निवडणूक २०२३: उद्या, ०७ नोव्हेंबर रोजी मतदान, ५,३०६ जणांनी केले पोस्टल मतदान
09:43 AM
राजस्थान विधानसभा निवडणूक; भाजपची शेवटची उमेदवारी यादी जाहीर, बसपने २६ उमेदवारांना दिले तिकीट
- 04 Nov,23
05:19 PM
काँग्रेसने सत्ता असताना केवळ स्वत:चं घर भरण्याचं काम केलं - अमित शाह
04:40 PM
राम मंदिर बांधलं, तारीखही सांगितली; अमित शाह म्हणाले, "राहुलबाबा, कान उघडे ठेवून ऐका..."
04:10 PM
काँग्रेस गरिबांचे हक्काचे पैसे लुटून खात राहिली, आपल्या नेत्यांची तिजोरी भरत राहिली - नरेंद्र मोदी
03:28 PM
"आणखी 5 वर्षे मोफत रेशन मिळेल"; देशातील 80 कोटी गरीबांना भेट, मोदींची मोठी घोषणा
02:33 PM
ऑनलाइन बेटिंग ॲपला केंद्राची कायदेशीर मान्यता, त्यावर २८ टक्के जीएसटीही आकारला जातो; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी भाजपाकडून ईडीचा वापर: काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा पलटवार
02:23 PM
आदिवासी हा क्रांतिकारी शब्द आहे.ते या देशाचे पहिले आणि खरे मालक आहेत. भाजपा त्यांना वनवासी म्हणते, हा त्यांचा अपमान आहेः राहुल गांधी
02:18 PM
काँग्रेसने 'महादेव' हे नावही सोडलं नाही; महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा
02:09 PM
देशातील ८० कोटी गरीब नागरिकांना मोफत रेशन देणारी योजना पुढच्या पाच वर्षांसाठी वाढवणार; छत्तीसगडमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
02:07 PM
५०० रुपयांत सिलिंडर, महिलांना १२ हजार रुपये.... छत्तीसगड निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा