साक्रीत वाळूचा डंपर-बसमध्ये अपघात, २२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:18 PM2018-06-07T13:18:38+5:302018-06-07T13:18:38+5:30

डंपर चालक फरार, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु 

Sakri Sand dump-bus accident, 22 injured | साक्रीत वाळूचा डंपर-बसमध्ये अपघात, २२ जखमी

साक्रीत वाळूचा डंपर-बसमध्ये अपघात, २२ जखमी

Next
ठळक मुद्देबस आणि वाळूच्या डंपरमध्ये अपघातसुदैवाने जीवितहानी टळली

संघटना : सर्वत्र 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  साक्रीत वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ गुरुवारी सकाळी सव्वा सात ते साडेसात च्या दरम्यान लामकानी -बसला वाळू डंपरने धडक दिली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. अपघातात २२ प्रवासी जखमी त्यात ३ गंभीर आहेत. साक्री ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवाश्यांवर उपचार सुरू.

Web Title: Sakri Sand dump-bus accident, 22 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.