आठव्या फेरीत ११७५९ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:51 PM2019-05-23T12:51:41+5:302019-05-23T12:52:29+5:30

नवव्या फेरिला सुरवात 

In the eighth round, Dr 11759 votes Subhash Bhamre leads the front | आठव्या फेरीत ११७५९ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर 

dhule

Next

धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या आठव्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ७३६२ धुळे शहर ५६०६ शिंदखेडा ५४९८ मालेगाव बाह्य ८६६८  मालेगाव शहर १५४  बागलाण ९५३५ मते मिळाली आहेत असे  एकूण ३६२२३ मते आठव्या  फेरीत मिळाले  आहेत तर कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून २७२१ धुळे शहर ४२१२ शिंदखेडा ३५९४  मालेगाव बाह्य १९३७ मालेगाव शहर ८८५८  बागलाण ३१४२ असे एकूण २४४६४ मते मिळाली आहेत                        

Web Title: In the eighth round, Dr 11759 votes Subhash Bhamre leads the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे