लग्नाच्या आमिषाने मुलीला आसामला डांबून ठेवले

नंदुरबार अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आसाममध्ये पळवून नेत डांबून ठेवल्याची घटना घडली.

६७ लाखांचा निधी परत जाणार !

जि.प. स्थायी समिती सभा पदाधिकाºयांनी घेतली आरोग्य विभागाची झाडाझडती

पाणी योजनेबाबत पहिले दोषारोपपत्र!

१३६ कोटींची पाणी योजना चौकशीनंतर तत्कालीन मुख्य लेखाधिकाºयांवर ठपका

साक्रीसाठी सोडले मालनगाव धरणाचे आरक्षित पाणी !

संतप्त प्रतिक्रिया नदीकाठावरील शेतकºयांसह पाणी योजनांचे वीज कनेक्शन तोडले

चार विस्तार अधिका:यांची चौकशी

ग्रामसेवकांनी केलेल्या अपहाराच्या चौकशीस टाळाटाळ

चेष्टा-मस्करीवरून हाणामारी

चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शदाबनगरात बुधवारी दुपारी चेष्टा-मस्करीवरून वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली़

घाणेगावचा तरुण अपघातात ठार

आर्वी शिवारातील घटना पोलिसात नोंद

महामार्गावरील 101 दारू दुकानांना फटका

500 मीटरच्या आत निर्णय कारवाईबाबत अद्याप अनभिज्ञता, केवळ सर्वेक्षण

राज्याचे अपर पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या धुळे दौ:यावर

राजेंद्र सिंग आढावा घेणार, सोनगीर पोलीस ठाण्यालाही देणार भेट

कर थकबाकी वसुलीसाठी 90 नळ कनेक्शन खंडित!

महापालिका पथकांकडून दिवसभरात 21 लाखांची करवसुली, तीन मालमत्ता ‘सील’

डय़ूटीवरील दोन पोलिसांचे जबाब नोंदविले!

कोठडीतील आत्महत्या प्रकरण सीआयडी पथकाचे धुळ्यात ठाण, ‘आयएमए’-अधिष्ठाता आमनेसामने

ब्रिटिशकालीन फड बागायत आजही सुरू

धुळ्यातील साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ब्रिटिशकालीन फड बागायत आजतागायतही सुरू आहे.

आमोदे येथे शालकाची मेहुण्याला मारहाण

बहिणीला नांदवण्याचे कारण पाच जणांविरुद्ध गुन्हा

विद्याथ्र्याच्या कौशल्य विकासावर उमविचा भर

40 नव्या योजनांची घोषणा 282.10 कोटींचा अर्थसंकल्प सादर; 12.24 कोटींची तूट

सीआयडीचा ‘तपास’ सुरू

कोठडीतील आत्महत्या प्रकरण आयएमएचा मोर्चा, वडार समाजातर्फे निवेदन, इनकॅमेरा शवविच्छेदन

‘रयत’च्या पाठिंब्यासाठी सदाभाऊंची ‘फिल्डिंग’

‘भाजप’ची आज मुंबईत बैठक जयंत पाटील-मोहनराव कदमांचीही आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा

डॉक्टरांचा एल्गार; आरोग्यसेवा ठप्प

मारहाण प्रकरण तरुणावर अंत्यसंस्कार, ‘आयएमए’चा मूक मोर्चा, वडार समाजाचे निवेदन

अर्थशास्त्रात कॉपी, 15 जणांवर कारवाई

बारावीची परीक्षा भरारी पथक

उदय वाघ व्यस्त; नाथाभाऊ स्वस्थ... पालकमंत्र्यांसमोर खडसेंचे जिल्हाध्यक्षांवर जोरदार टिकास्त्र

जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गिरीश महाजन व मी फार वेळ देऊ शकलो नाही. उदय वाघ यांनीच यश मिळविले.

पेपर न तपासता बोर्डाला पाठविणार!

धुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 153 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी

Pollडॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्यात पुरेशी तरतूद आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
42.55%  
नाही
50.8%  
तटस्थ
6.66%  
cartoon