मद्यसम्राट दादा वाणी ‘स्थानबद्ध’

एमपीडीएचा प्रस्ताव चार महिन्यानंतर जिल्हाधिका:यांनी केला मंजूर

दोन मोर आढळले मृतावस्थेत

वडाळी एकाला ग्रामस्थाकडून मिळाले जीवदान, राष्ट्रीय पक्ष्यांची हेळसांड

पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्याची गाडी जाळली

शिरपूर शहरातील शास्त्रीनगरात मध्यरात्रीची घटना

‘तंत्रनिकेतन बचाओ’चा लढा होणार तीव्र!

विद्यार्थी संघटना व लोकप्रतिनिधी जनभावना तीव्र, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार!

महावितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र, तब्बल 51 कोटी रुपये थकले

गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक पकडला

अवधान टोलनाक्याजवळील घटना दोन जणांना चोप, एक फरार

रूढींना फाटा देत वधूच्या बहिणीला ‘सुक्या’चा मान!

बच्छाव-कुंवर कुटुंबाचा आदर्श प्रियंकाची घोडय़ावरून मिरवणूक

दारूबंदीसाठी घोडदे ग्रामस्थांचा ‘एल्गार’!

गावात त्वरित दारूबंदी करावी. तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी घोडदे ग्रामस्थांनी साक्री पोलीस ठाण्यावर शनिवारी मोर्चा निघाला

अग्निशमन विभागाच्या नऊ कर्मचा:यांना नोटीस

महापालिका आग लागल्याने नागरिकाने स्वत: चालवून नेला होता बंब

बनावट कंपनीच्या माध्यमातून फसवणूक

आऱडी़, एफ़डी.च्या नावे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर ते परत न करता नागरिकांची 9 लाख 75 हजार 300 रुपयात फसवणूक केल्याचा

लाकडांनी भरलेला ट्रक पकडला

पारोळा रोड शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाची कारवाई

खूनकरणी पतीला सेंधवा येथून अटक

थाळनेर शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथे प}ीचा खून करणारा आरोपी वजीर नामसिंग बारेला याला थाळनेर पोलिसांनी चाचरे फाटा, सेंधवा येथून

साक्री तालुक्यातून 66 हजार टन ऊस गाळप

साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

धुळ्याचा एसआरपी जवान अपघातात ठार

धुळ्याहून दुचाकीने अमळनेरला जाणा:या एसआरपी जवानाला डांगरजवळ (ता. अमळनेर) समोरून येणा:या काळी-पिवळी व्हॅनने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला

खासगी शाळा शिक्षकांचा वनवास संपणार

धुळे खासगी कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना 20 टक्के वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

अविनाश देवरे राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी

जयहिंद कॉलनीतील अविनाश वसंतराव देवरे यांना 2017 चा विशिष्ट सेवा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रशासकीय बाबींसाठी 150 कोटी

मनमाड धुळे इंदूर रेल्वेमार्ग अर्थसंकल्पात तरतूद

लाच घेताना त्रिकूट जाळ्यात

दुय्यम निबंधक कार्यालयात कारवाई

पगार यांच्याबाबत मनपाला विचारणा

एसीबी बांधकाम विभागाला कळविणार

वीज कंपनीविरोधात ग्राहक मंचात जाणार

महापालिका मीटरच्या बिघाडामुळे अधिक बिलाची आकारणी, 6 कोटींची मागणी

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 146 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
  • बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठीची तरतूद
vastushastra
aadhyatma

Pollशिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यावर शिवसेनेचा डोळा आहे, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.49%  
नाही
33.7%  
तटस्थ
2.81%  
cartoon