दोंडाईचा बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू

शेतक:यांच्या सोयीकरिता दोंडाईचा बाजार समितीने स्वत:च्या आवारातच कापसाची खुली खरेदी सुरू केली आहे.

‘जलयुक्त’मध्ये वनविभागाचा सहभाग महत्त्वपूर्ण!

धुळे जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून त्या माध्यमातून शिवार सुजलाम्-सुफलाम् करावयाचे आहे.

प्रांताधिका:यांनी वेधले अस्वच्छतेकडे लक्ष!

स्वच्छता ‘अॅप’वर फोटोंसह तक्रार 21 तासानंतरही मनपाकडून दखल नाही

‘एकच पर्व, बहुजन सर्व’!

वामन मेश्राम बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा, जिल्हाधिका:यांना निवेदन

वेतन पथक विभागाविषयी उपसंचालकांकडे तक्रार

शिक्षक समन्वय समिती आर्थिक कामांमध्ये अडवणुकीचा आरोप

‘एकच पर्व, बहुजन सर्व’!,बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा

केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हवे़. राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी

परिचारिकेवर फौजदाराकडून अत्याचार!

गुन्हा दाखल उपनिरीक्षकाच्या पत्नीसह सात जण आरोपी

महिलेची 60 हजारांची सोन्याची पोत लंपास

धुळे देवपुरात चेन स्नॅचिंगची पुन्हा घटना घडली आह़े यात 60 हजार रु. किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास

यावलचा ट्रक धुळ्यात पकडला

विशेष पथकाची कामगिरी शहरात बेवारस स्थितीत उभा होता चोरीचा ट्रक

चलन तपासणीमुळे अंदाजपत्रक लांबणीवर!

चलने तपासण्यास होत असलेल्या विलंबामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडत आह़े

गांडूळ खत प्रकल्प दोन वर्षानंतर अखेर सुरू!

मनपा शहर स्वच्छतेची पाहणी करणार केंद्रीय समिती, गुणांकन वाढविण्याचे प्रयत्न

भंगार साहित्याबाबत लपवाछपवी!

मनपा नगरसेवक पाटोळेंनी मागविली माहिती

जि.प.च्या माजी उपाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाची तक्रार

थाळनेर संशयितांमध्ये संबंधित पीडित महिलेच्या वडिलांचाही समावेश

पुरुषोत्तम पाटील यांना अखेरचा निरोप!

प्रा़ पुरुषोत्तम पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल़े

दोन शेतक:यांची आत्महत्या

चिनोदा व डाबली येथील घटना

धुळे, दोंडाईचा : चोरटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल

पोलीस कर्मचा:यासह तीन जणांच्या दुचाकी लंपास

पडावद येथे दोन दुकाने फोडली

शिंदखेडा तालुका रोख रकमेसह मोबाइल लंपास, पोलिसात गुन्हा

मनपात सभापती निवडीनंतर जल्लोष!

सभापती स्थायी- कैलास चौधरी, महिला व बालकल्याण इंदूबाई वाघ, राष्ट्रवादीचे यश

साक्री रोडवरील अतिक्रमण हटणार!

अतिक्रमणधारकांना दिलेली मुदत पूर्ण 400 मीटर चौपदरीकरणाचे काम होणार, उर्वरित कामाचा पाठपुरावा

‘वीर’ बसविण्याची परंपरा कायम

शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘वीर’ व ‘वडद्ख्खीन’ बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 140 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • लगबग BMC निवडणुकीची..!
  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
vastushastra
aadhyatma

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.76%  
नाही
12.57%  
तटस्थ
1.67%  
cartoon