धुळ्यात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागणार?

तिस:यांदा मागविलेल्या निविदांचा विषय 7 महिन्यानंतर स्थायीत, बुधवारी होणार निर्णय

चित्ताेड येथे गावठी दारूनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त

पोलिसांनी केला सव्वा लाखांचा मुद्येमाल जप्त

जेवणासाठी उठविले म्हणून पत्नीला जाळणा:या पतीला जन्मठेप

वाघाडीच्या खटल्यात धुळे न्यायालयाने दिला निकाल

गच्चीवर झोपल्याची संधी साधत चोरटय़ांनी केली शिरपूरात घरफोडी

प्रेमकमल नगर कॉलनी परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरटय़ांनी 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पावसाळ्यात साक्रीकरांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ

नगपंचायत प्रशासनाविरूद्ध नागरिकांनी व्यक्त केला संताप

धोकादायक वर्गासासाठी 2 कोटी रुपये

तातडीने मंजूरी शाळांच्या मोठय़ा दुरुस्त्यांसाठीही निधी उपलब्ध

शेतक:यांच्या खात्यात पीक विम्याचे 25 कोटी जमा!

धुळे जिल्ह्यातील 35 हजार शेतक:यांना होणार खरिपासाठी मदत

दरखेडय़ात शेतक:याची आत्महत्या, शोककळा

दरखेडा ता. शिंदखेडा येथिल शेतकरी दगडू आनंदा पवार (वय 67) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या केली.

धुळ्यात योग दिनाचा अपूर्व उत्साह..

जिल्हाभरात शाळा व विविध संस्थातर्फे कार्यक्रम; तज्ज्ञांनी दिले हजारो नागरिकांना योगाभ्यासाचे धडे!

सतपंथाचे जगन्नाथ महाराज

संत परंपरेने जनतेच्या मनावर खोलवर संस्कार केले आहेत.

पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून चक्क फिल्टर प्लान्ट पेटविला

न्याहळोद येथील घटनेत कथीत प्रियकराचे 12 लाख रुपयांचे नुकसान

धुळ्यातील पांझरा चौपाटी स्वत:हून हटविण्यास सुरूवात!

53 स्टॉल्स जेसीबी, ट्राला, क्रेनच्या सहाय्याने रात्री अकरा वाजेपासून काढण्यास प्रारंभ

धुळे महापौरांनी घेतला पाणीपुरवठय़ाचा आढावा!

पजर्न्यवृष्टी न झाल्यास टंचाईवर उपाययोजना करण्याच्या सूचना

धुळे जिल्ह्यात शेतक:यांना दमदार पावसाची प्रतीक्षा!

शेतकरी चिंतातूर पावसाअभावी पेरणी लांबणीवर; कापडण्यातील शेतक:यांकडून दुबार पेरणी

मुलींना वाचविण्यासाठी तिने विहिरीत मारली उडी

दोन्ही मुलींचा मृत्यू हाके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; संपूर्ण गाव बुडाले शोकसागरात

दोंडाईचा येथे व्यापा:याची आत्महत्या

दोंडाईचा शहरातील गोविंदनगरात राहत असलेल्या एका व्यापा:याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे.

शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

विरोधी गटाला एकच जागा, 3 उमेदवारांना सारखे मतदान, सोडतीनंतर दोघांचे उजळले भाग्य

मुख्यालयी न थांबल्यास आरोग्य विभागातील कर्मचा:यांचे निलंबन

जि.प.सीईओंचे आदेश आरोग्य बैठकीत अधिकारी, कर्मचारी धारेवर

उभ्या बसला ट्रकची धडक, वाहकासह दोघे ठार

पुरमेपाडा जवळील घटना

धुळे महापालिका लावणार 20 हजार झाडे

20 हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून तशी मागणी वनविभागाकडे नोंदविली आह़े

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 177 >> 

Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

Pollकर्जमाफीच्या निर्णयानंतर भविष्यात शेतकरी अडचणीत येणार नाही असे आपल्याला वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
28.8%  
नाही
68.35%  
तटस्थ
2.86%  
cartoon