नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:52 PM2019-01-22T14:52:13+5:302019-01-22T14:54:18+5:30

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.   

Nalasopara sex racket exposed; The action of Palghar police | नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई 

नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्देकान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून बेकायदेशीररित्या चालणार वेश्याव्यवसायचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कान्हा फार्म हाऊसवर गैररित्या सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.

नालासोपारा - नालासोपारा येथील कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून बेकायदेशीररित्या चालणार वेश्याव्यवसायचा पालघरपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कान्हा फार्म हाऊसवर गैररित्या सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.   



 

Web Title: Nalasopara sex racket exposed; The action of Palghar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.