डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:32 PM2019-05-30T15:32:59+5:302019-05-30T15:39:05+5:30

मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली.

Dr. Patil Tadvi Suicide Case: A MNS demand to cancel the medical degree license of the accused doctordoctor | डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी 

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी 

Next
ठळक मुद्देया आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या त्या तिन्ही डाॅक्टरांची पदव्युत्तर प्रवेशातून हकालपट्टी करावीत्यांचा वैद्यकीय पदवी ( एमबीबीएस) परवाना रद्द करावा

मुंबई - डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी (२६) यांनी २२ मेला गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी आत्महत्येचा जाब विचारण्यासाठी मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली.

 या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या त्या तिन्ही डाॅक्टरांची पदव्युत्तर प्रवेशातून हकालपट्टी करावी आणि  त्यांचा वैद्यकीय पदवी ( एमबीबीएस) परवाना रद्द करावा', अशा अनेक मागण्या मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी  मांडल्या आहेत. 

Web Title: Dr. Patil Tadvi Suicide Case: A MNS demand to cancel the medical degree license of the accused doctordoctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.