Death of married couple in accident at Carla Fata | कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू 
कार्ला फाटा येथे कंटेनर अंगावरुन गेल्याने दांपत्याचा मृत्यू 

कार्ला: कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना कंटेनर अंगावरुन गेलेल्या अपघातात एका दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दांपत्य देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघाले होते. कार्ला फाटा येथे हा अपघात घडला. या अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकले नाही... 
(सविस्तर वृत्त लवकरच..) 


Web Title: Death of married couple in accident at Carla Fata
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.