६ अल्पवयीन मुलींना बघून अश्लील चाळे करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 11:00 PM2019-04-22T23:00:00+5:302019-04-22T23:00:02+5:30

अश्लील चाळे करणाऱ्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली

Attempting to play pornographic activities by watching 6 minor girls | ६ अल्पवयीन मुलींना बघून अश्लील चाळे करणारा अटकेत

६ अल्पवयीन मुलींना बघून अश्लील चाळे करणारा अटकेत

Next
ठळक मुद्दे शराफत मौजी खान (29) याने त्यांना पाहून अश्लील चाळे केलेपीडित तरुणींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी शराफत याला अटक केली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर परिसरातील एका 29 वर्षीय तरुणाने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास 6 अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणाऱ्याला नालासोपारा पोलिसांनीअटक केली असून पुढील तपास करत आहे.

पश्चिमेकडील हनुमान नगर येथील मैत्री 1 अपार्टमेंटच्या समोरील वडापाव गाडीजवळ संध्याकाळी साडे सातच्या सुमारास वडापाव खाणाऱ्या 9 ते 13 वर्षे वयोगटातील सहा अल्पवयीन मुलींना रस्त्यावरील समोरच्या बाजूने त्याच विभागात राहणारा शराफत मौजी खान (29) याने त्यांना पाहून अश्लील चाळे केल्यामुळे पीडित तरुणींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी शराफत याला अटक केली आहे.

Web Title: Attempting to play pornographic activities by watching 6 minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.