'तिच्या'पेक्षा उंच दिसण्यासाठी विराट कोहलीनं लढवली शक्कल, पण...

भारताय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांमुळे सतत चर्चेत राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ते त्याने केलेल्या एका कृतीची.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:19 PM2018-10-10T21:19:01+5:302018-10-10T21:19:14+5:30

whatsapp join usJoin us
virat Kohli trying to look taller than women athlete; trolled on Social Media | 'तिच्या'पेक्षा उंच दिसण्यासाठी विराट कोहलीनं लढवली शक्कल, पण...

'तिच्या'पेक्षा उंच दिसण्यासाठी विराट कोहलीनं लढवली शक्कल, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांमुळे सतत चर्चेत राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ते त्याने केलेल्या एका कृतीची. भारताची महिला अॅथलिटपेक्षा उंच दिसण्यासाठी त्याने केलेला प्रयत्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विराटने काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यात अन्य खेळातील उदयोन्मुख खेळाडूंचाही समावेश होता.



विराटने या कार्यक्रमात टेनिसपटू करमन कौर थंडीसोबत फोटो काढताना तिच्या उंचीशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर विराट सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 


या  कार्यक्रमात विराटसह सतमन सिंह, करमन कौर थंडी, आदिल बेदी, शिवानी कटारिया, सचिका कुमार इंगळे,  पिंकी राणी आणि मनोज कुमार हे खेळाडू उपस्थित होते.

Web Title: virat Kohli trying to look taller than women athlete; trolled on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.