Video : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा

भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा स्टेडियमवर जाण्यासाठी गुवाहाटीच्या विमानतळावर उतरला. तेव्हा चाहत्यांनी 'चीकू-चीकू'चा नारा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 07:24 PM2018-10-19T19:24:04+5:302018-10-19T19:37:53+5:30

whatsapp join usJoin us
Vedio: Virat Kohli reached the airport and fans 'Chiku-Chaku' slogan | Video : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा

Video : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत धूळ चारली. आता रविवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ सराव करत आहे. रविवारी पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा स्टेडियमवर जाण्यासाठी गुवाहाटीच्या विमानतळावर उतरला. तेव्हा चाहत्यांनी 'चीकू-चीकू'चा नारा दिला.

View this post on Instagram

Web Title: Vedio: Virat Kohli reached the airport and fans 'Chiku-Chaku' slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.