' हा ' बहुमान मिळवणारा रोहित शर्मा ठरला पहिला क्रिकेटपटू

अमेरिकेतील मेजर लीग बेसबॉलच्या सामन्यासाठी रोहितला आमंत्रित करण्यात आले होते. या लीगच्या पहिल्या सामन्यात रोहितला ' फर्स्ट पीच ' चा बहुमान देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 04:23 PM2018-06-06T16:23:27+5:302018-06-06T16:26:47+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma, The first cricketer to be honored with 'this' | ' हा ' बहुमान मिळवणारा रोहित शर्मा ठरला पहिला क्रिकेटपटू

' हा ' बहुमान मिळवणारा रोहित शर्मा ठरला पहिला क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअमेरिकेत गेल्यावर त्याने अशी गोष्ट केली ती करण्याचा मान आतापर्यंत एकाही भारतीय क्रिकेटपटूला मिळालेला नाही.

न्यूयॉर्क : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या सुट्टीचा आनंद लुटतोय. आपल्या पत्नीसह तो अमेरिकेत फिरायला गेला आहे. पण अमेरिकेत गेल्यावर त्याने अशी गोष्ट केली ती करण्याचा मान आतापर्यंत एकाही भारतीय क्रिकेटपटूला मिळालेला नाही.



अमेरिकेतील मेजर लीग बेसबॉलच्या सामन्यासाठी रोहितला आमंत्रित करण्यात आले होते. या लीगच्या पहिल्या सामन्यात रोहितला ' फर्स्ट पीच ' चा बहुमान देण्यात आला. म्हणजे या लीगचे उद्घाटन रोहितने पहिला चेंडू फेकून केले. आतापर्यंत एकाही भारतीय क्रिकेटपटूला हा सन्मान मिळालेला नाही.
 

Web Title: Rohit Sharma, The first cricketer to be honored with 'this'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.