‘रहाणे धवनचे स्थान घेऊ शकतो’

सलामीवीर शिखर धवनचे स्थान अजिंक्य रहाणेला मिळू शकते, असे संकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. वैयक्तिक कारणामुळे धवन आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांत खेळणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:51 AM2017-09-16T00:51:06+5:302017-09-16T00:51:43+5:30

whatsapp join usJoin us
 'Rahane can take Dhawan's place' | ‘रहाणे धवनचे स्थान घेऊ शकतो’

‘रहाणे धवनचे स्थान घेऊ शकतो’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई : सलामीवीर शिखर धवनचे स्थान अजिंक्य रहाणेला मिळू शकते, असे संकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. वैयक्तिक कारणामुळे धवन आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांत खेळणार नाही.
रोहित म्हणाला, ‘आमची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. शिखरची उणीव निश्चितच भासेल. तो शानदार फॉर्मात असून संघाच्या यशात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून श्रीलंका दौºयापर्यंत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. पण, आमच्याकडे त्याचे स्थान घेण्याची क्षमता असलेले काही खेळाडू आहेत. अजिंक्य त्यापैकी एक आहे. वेस्ट इंडिजमध्ये त्याने चांगली कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.’  

Web Title:  'Rahane can take Dhawan's place'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.