'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:38 PM2019-01-23T18:38:54+5:302019-01-23T18:39:47+5:30

whatsapp join usJoin us
The match stopped due to 'sun stroke' and big hits on Twitter | 'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : सुर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना थांबवण्यात आला. पण जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती. नेमकी ट्विटरवर काय धमाल झाली ते पाहूया...





Web Title: The match stopped due to 'sun stroke' and big hits on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.