कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : रोनित ठाकूरचे नाबाद द्विशतक 

रोनित ठाकूर ( २४८* धावा, ४१४ चेंडूत, ४१ चौकार आणि १ षटकार) च्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर कलिना विभाग अ संघाने विरार विभाग अ संघाविरुद्ध ५१९ धावांचा डोंगर उभा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 06:03 PM2019-05-20T18:03:46+5:302019-05-20T18:04:16+5:30

whatsapp join usJoin us
Kalpesh Koli Cricket Tournament: Ronit Thakur's unbeaten double century | कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : रोनित ठाकूरचे नाबाद द्विशतक 

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा : रोनित ठाकूरचे नाबाद द्विशतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई :  २९ व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या साखळीतील तिसऱ्या सामन्यात रोनित ठाकूर ( २४८* धावा, ४१४ चेंडूत, ४१ चौकार आणि १ षटकार) च्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर कलिना विभाग अ संघाने विरार विभाग अ संघाविरुद्ध ५१९ धावांचा डोंगर उभा केला. राजसिंग  देशमुख (११३) सह रोनितने दूसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली आणि उपांत्य फेरीसाठी सहज प्रवेश मिळवला.    

अ गट 
घाटकोपर  विभाग (अ):-  १२४/९ डाव घोषित (प्रेम नाईक ४६,संगित कांबळे ३४, अनुराग सिंग ४/३०) आणि २०२/१०( आदित देवगावकर ३०, अमन खान ५५, अनुराग सिंग ३/५५,कुणाल नवरंगे ४/४०) पहिल्या डावावर विजयी  विरुद्ध  ठाणे विभाग (अ):- १०७/९ डाव घोषित (अमन खान ५/१२) आणि १३५/५ ( आदित्य रावत ६२)
सामनावीर :- अमन खान 
माटुंगा विभाग (अ):- १६७/१० ( ओवेस  शेख १२२, झैद पाटणकर ३/२५, तौहीद फ ३/४३,कुंजन बडगुजर ३/२४) आणि १८४/१० (ओवेस  शेख ६५,कुंजन बडगुजर  ३/३१,नूतन गोयल ३/५८)  विरुद्ध नवी मुंबई विभाग (अ):- २६१/९ डाव घोषित  (निसार शेख ४१, आदित्य पवार १०७,रॉबीन वेल ४१,आर्यन मालथु ३१)
सामनावीर :- ओवेस  शेख

ब गट 
पी. डी. टी. एस. विभाग (अ):-  १३३/१० (साई आंग्रे ५/२०) आणि १६७/९ डाव घोषित ( फर्दिन शेख ३५,उत्सव कोटी ३०, तनिश हिर्लेकर ६/३२) पहिल्या डावावर पराभूत  विरुद्ध    शिवाजी पार्क विभाग (अ):-  २२१/७ ( अर्जुन दाणी ६१, कुमार खान ३७, पार्थ पठक ४२,तनिश हिर्लेकर ३७, साहिल दवणे ५/५६ )
सामनावीर :- तनिश हिर्लेकर
कलिना  विभाग अ):- ५१९/६ (राजसिंग  देशमुख ११३, रोनित ठाकूर २४८*,क्रिश सुब्रमनिअम ५०, दिव्यम शहा ३२,तेजस चाळके ३२) अनिर्णित  विरुद्ध  विरार  विभाग (अ):- १६४/७ ( तनिष्क मेहेर ५४*,शिवम घोष ४४,शुभम खरात ३/३६, रोनित ठाकूर ३/३)
सामनावीर :- रोनीत ठाकूर  

क गट
नवी मुंबई विभाग (ब):- २६९/८ डाव घोषित  (हर्ष साळूंके १२०,निसर्ग भुवड ३/४७) पहिल्या डावावर पराभूत   विरुद्ध  माटुंगा विभाग (ब)  :- ३२७/१० (आदित्य पाबळकर ९०,आर्य चोवंकीदार ९६, आदिल खान ५०,कल्पेश वाडेल २५*, दिवांश काटकर ३/६०,सक्षम जाधव ३/९०)
सामनावीर :- हर्ष साळूंके 
ठाणे विभाग (ब) :- १४४/१० (जय धात्रक ३९, अथर्व दातार ४९, देवेन गोहिल ५/४६) आणि २२४/३ (अथर्व विचारे ४२, ध्रुवा कोळी ३७, आकाश सिंग १०२*)  पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध  घाटकोपर  विभाग (ब):- १७५/१० (स्वयम वाघमारे ६८,पृथ्वी नायर ४४,आर्यन दयाल ७/५१)
सामनावीर :- देवेन गोहिल  

ड गट 
कालीन विभाग (ब):- २९६/१० (जश  गनिगा ६०, मनानं भट ४८,शाश्वत ४६, खुश जैन ४६, हर्ष पांडे ३३,अमन तिवारी ६/४८, निर्मित म्हात्रे ३/५०)  आणि ५०/४ ( विशाल प्रसाद ३/३९) पहिल्या डावावर विजयी विरुद्ध विरार  विभाग (ब):- २३०/१० ( सनी तांबे ३८,सुमित मिश्रा ५८, जश  गनिगा५/४७)
सामनावीर :- जश  गनिगा
शिवाजी पार्क विभाग (ब):-  ७८/१० ( शिवम यादव ४/१८) आणि ८१/१० ( आयान जैन ३१,आर्यन शर्मा ४/२४, ऍशली डिसुझा ३/३७) पराभूत   विरुद्ध  पी. डी. टी. एस.विभाग (ब):-  २३३/७ डाव घोषित (हुसेन शेख ७७, तन्मय मोडले ९४, प्रिन्स बदानी ७/५१
सामनावीर :- तन्मय मोडले

उपांत्य फेरीचे सामने दिनांक २१ आणि २२ मे रोजी माटूंग्याचा रमेश दडकर मैदानात होणार आहेत. 
१. कलिना विभाग अ  विरुद्ध  कालिना विभाग ब   
२. ठाणे विभाग ब विरुद्ध घाटकोपर विभाग अ 
 

Web Title: Kalpesh Koli Cricket Tournament: Ronit Thakur's unbeaten double century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.