IPL : मुंबई इंडियन्सने संघात घेतला बंगळुरुने नाकारलेला विकेटकिपर

पुढच्या हंगामासाठी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाकारलेल्या विकेटकिपरला संघात स्थान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 07:47 PM2018-10-20T19:47:07+5:302018-10-20T19:48:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL: Bangalore rejected wicket keeper taken by Mumbai Indians | IPL : मुंबई इंडियन्सने संघात घेतला बंगळुरुने नाकारलेला विकेटकिपर

IPL : मुंबई इंडियन्सने संघात घेतला बंगळुरुने नाकारलेला विकेटकिपर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत मुंबईने आयपीएलचे तिनदा जेतेपद पटकावले आहे.

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने सर्वांना चकित करणारी गोष्ट करून दाखवली आहे. आतापर्यंत मुंबईने आयपीएलचे तिनदा जेतेपद पटकावले आहे. पण पुढच्या हंगामासाठी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाकारलेल्या विकेटकिपरला संघात स्थान दिले आहे.

मुंबईच्या संघात आतापर्यंत इशान किशन आणि आदित्य तरे हे दोन विकेटकिपर आहेत. पण तरीही संघातून काढलेल्या एका विकेटकिपरला मुंबईने आपलेसे केले आहे. हा विकेटकिपर आहे दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी'कॉक.


Web Title: IPL: Bangalore rejected wicket keeper taken by Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.