IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय | IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय
IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय

कोलकाता, आयपीएल २०१९ : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीच्या जोरावर कोलकाताने १७५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. रियान पराग आणि जेफ्रो आर्चर यांनी साकारलेल्या उपयुक्त खेळींच्या जोरावर राजस्थानने हा विजय साकारला. परागने ३१ चेंडूंत ४७ धावा केल्या, तर आर्चरने १२ चेंडूंत नाबाद २७ धावांची खेळी साकारली.

08:05 PM

कोलकात्याला पहिला धक्का

ख्रिस लिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. लिनला एकही धाव काढता आली नाही. 

08:26 PM

शुभमन गिल आऊट

गिलच्या रुपात कोलकात्याला दुसरा धक्का बसला. गिलने १३ धावा केल्या. 

08:39 PM

कोलकात्याला तिसरा धक्का

नितीश राणाच्या रुपात कोलकात्याला तिसरा धक्का बसला. राणाला २१ धावा करता आल्या. 

08:59 PM

कोलकात्याला चौथा धक्का

सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला चौथा धक्का बसला. नरिनला ११ धावा करता आल्या.

09:26 PM

दिनेश कार्तिकचे दमदार अर्धशतक 

09:29 PM

कोलकात्याला पाचवा धक्का

आंद्रे रसेलच्या रुपात कोलकात्याला पाचवा धक्का बसला. रसेलला १४ धावा करता आल्या. 

09:45 PM

कार्लोस ब्रेथवेट आऊट 

10:39 PM

अजिंक्य रहाणे आऊट 

10:39 PM

संजू सॅमसन आऊट 

10:41 PM

स्टीव्हन स्मिथच्या दोन हजार धावा पूर्ण 

10:43 PM

राजस्थानला मोठा धक्का 

11:00 PM

राजस्थानला चौथा धक्का 

11:27 PM

स्टुअर्ट बिन्नी आऊट 

11:29 PM

राजस्थानला सहावा धक्का 

12:00 AM

अखेरच्या षटकात राजस्थानचा पंजाबवर विजय  

12:04 AM

राजस्थानने अखेरचे स्थान सोडले... 


Web Title: IPL 2019 KKR vs RR : राजस्थानचा पंजाबवर विजय
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.