India vs West Indies: भारतीय संघाच्या सरावाचा पाहा हा व्हिडीओ

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 05:12 PM2018-10-20T17:12:02+5:302018-10-20T17:12:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: See the practice of the Indian team | India vs West Indies: भारतीय संघाच्या सरावाचा पाहा हा व्हिडीओ

India vs West Indies: भारतीय संघाच्या सरावाचा पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देएकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. 

गुवाहाटी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. 

भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडीओ पाहा


 

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर



 

Web Title: India vs West Indies: See the practice of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.