India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानला मिळाले हे टार्गेट

हा सामना पाकिस्ताना जिंकायचा असेल तर पाकिस्तानला एका षटकामध्ये जवळपास २८ धावा करणे भाग असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:41 PM2019-06-16T23:41:02+5:302019-06-16T23:41:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: Pakistan will get this target according to Duckworth-Lewis rules | India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानला मिळाले हे टार्गेट

India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानला मिळाले हे टार्गेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : डकवर्थ-लुईस नियमांनुसार आता पाकिस्तानला विजयासाठी किती टार्गेट देण्यात येणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. पावसानंतर खेळ सुरु करण्यात आला तेव्हा डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानला पाच षटकांमध्ये १३६ धावांचे आव्हान देण्यात आहे. त्यामुळे हा सामना पाकिस्ताना जिंकायचा असेल तर पाकिस्तानला एका षटकामध्ये जवळपास २८ धावा करणे भाग असेल.



 

Web Title: India vs Pakistan, Latest News: Pakistan will get this target according to Duckworth-Lewis rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.