India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना रद्द झाल्यास काय होणार, ते वाचा...

यावेळी जर डकवर्थ-लुईस नियमांचा विचार केला तर काय होईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 10:57 PM2019-06-16T22:57:35+5:302019-06-16T22:58:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan, Latest News: According to Duckworth-Lewis rules, what will happen if the match is canceled? | India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना रद्द झाल्यास काय होणार, ते वाचा...

India Vs Pakistan, Latest News: डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना रद्द झाल्यास काय होणार, ते वाचा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा थांबवावा लागला. यावेळी पाकिस्तानच्या ३५ षटकांमध्ये ६ बाद १६६ धावा होत्या. यावेळी जर डकवर्थ-लुईस नियमांचा विचार केला तर भारतच पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचे दिसून येत आहे.



 

आता जर पावसामुळे सामना झाला नाही तर भारताला ८६ धावांनी डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजयी घोषित करण्यात येऊ शकते. कारण डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानचा संघ ८६ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे या घडीला सामना रद्द केला तर भारताला विजयी घोषित करण्यात येईल.

Web Title: India vs Pakistan, Latest News: According to Duckworth-Lewis rules, what will happen if the match is canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.