India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 07:10 AM2019-01-23T07:10:18+5:302019-01-23T16:52:06+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी | India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी

India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला रोहित शर्मा व विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने 156 धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने किवींच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

02:18 PM

भारताची मालिकेत आघाडी



 

01:48 PM

भारत विजयापासून 17 धावा दूर



 

01:41 PM

विराट कोहली 45 धावांवर माघारी, भारताला विजयासाठी हव्यात 24 धावा



 

01:19 PM

शिखर धवनचे अर्धशतक



 

01:08 PM

कॅप्टन कोहलीनंतर 'गब्बर'च, शिखर धवनची लाराच्या विक्रमाशी बरोबरी

India vsNew Zealand 1st ODI : कॅप्टनकोहलीनंतर'गब्बर'च, शिखरधवनचीलाराच्याविक्रमाशीबरोबरीhttps://t.co/TaK0RXk2R9@BCCI#NZvIND@SDhawan25

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) January 23, 2019  

01:02 PM

विराट कोहली व शिखर धवन यांच्यात अर्धशतकी भागीदारी



 

12:09 PM

भारताच्या एक बाद 44 धावा



 

11:54 AM

खराब वातावरणामुळे खेळ थांबला



 

11:06 AM

भारताच्या बिनबाद 41 धावा



 

10:16 AM

न्यूझीलंडचा डाव 157 धावांत गुंडाळला



 

10:09 AM

न्यूझीलंडचा नववा गडी बाद



 

10:00 AM

न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ



 

09:57 AM

न्यूझीलंडच्या 7 बाद 146 धावा



 

09:53 AM

मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज

India vsNew Zealand 1st ODI : मोहम्मदशमीचेशतक; सर्वातजलद100 विकेट्सघेणाराभारतीयगोलंदाजhttps://t.co/6WlN3zGxJI@BCCI@MdShami11#NZvsIND#INDvNZ#NapierODI

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) January 23, 2019  

09:41 AM

मोहम्मद शमीला आणखी एक यश



 

09:16 AM

कुलदीप यादवची सुपर डाईव्ह, किवींचा निम्मा संघ माघारी



 

09:02 AM

युजवेंद्र चहलच्या फिरकीची कमाल



 

08:39 AM

न्यूझीलंडचा तिसरा धक्का; रॉस टेलर 24 धावा काढून माघारी

08:33 AM

न्यूझीलंडचं अर्धशतक; केन विल्यम्सन, रॉस टेलर यांची चिवट फलंदाजी

08:14 AM

न्यूझीलंडची सावध फलंदाजी

07:57 AM

मोहम्मद शमीचा विक्रम; कमी सामन्यात 100 बळींचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज ठरला शमी

07:48 AM

मोहम्मद शमीचा भेदक मारा; मुन्रो 8 धावांवर बाद

07:45 AM

कॉलिन म्युन्रोराचे लागोपाठ दोन चौकार

07:44 AM

मोहम्मद शमीला पहिलं यश; मार्टिन गप्टिल अवघ्या 5 धावांवर बाद

07:34 AM

भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), एम. एस. धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, अंबाती रायडू, विजय शंकर, कुलदीप यादव, यझुर्वेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

07:32 AM

न्यूझीलंड संघ- मार्टिन गप्टिल, कॉलिन म्युन्रो, केन विल्यिम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिशेल सँटनर, डग ब्रेसवेल, टिम साऊदी, लॉरी फर्ग्युसन, ट्रेंड बोल्ट

07:14 AM

न्यूझीलंडनं टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय



 

Web Title: India vs New Zealand 1st ODI : भारताची विजयी सलामी, मालिकेत 1-0ने आघाडी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.