IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आणि क्षेत्ररक्षणा�..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 01:12 PM2018-11-21T13:12:34+5:302018-11-21T19:39:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय | IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे Live Covrage

05:28 PM

अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार धावांनी विजय मिळवला.

05:20 PM

भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १३ धावांची गरज



 

05:18 PM

रिषभ पंत आऊट, भारताला पाचवा धक्का



 

05:01 PM

रिषभ पंतची जोरदार फटकेबाजी, २ चेंडूंत फटकावल्या १० धावा



 



 

04:49 PM

भारताला मोठा धक्का, अर्धशतकवीर धवन आऊट



 

04:42 PM

शिखर धवनला ६५ धावांवर जीवदान

भारताचा सलामीवीर शिखर धवनला अॅडम झाम्पाने स्वत:च्याच गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यावेळी धवन ६५ धावांवर होता.

04:42 PM

विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का


04:41 PM

भारत १० षटकांत २ बाद ९३

भारताला ऑस्ट्रेलियाच्या १७४ धावांचा पाठलाग करताना १० षटकांमध्ये २ बाद ९३ अशी मजल मारता आली होती.

04:32 PM

भारताला दुसरा धक्का, लोकेश राहुल आऊट

भारताला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का बसला.



 

04:26 PM

शिखर धवनचे 28 चेंडूंत अर्धशतक

भारताचा सलामीवीर शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी करत 28 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. धवनने आठ चौकार आणि एका षटकाराने आपले अर्धशतक पूर्ण केले.

04:18 PM

धवनच्या चौकाराने भारताचे अर्धशतक पूर्ण

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद  41 धावांच्या जोरावर भारताने आपले अर्धशतक साजरे केले.



 

04:08 PM

रोहित शर्मा आऊट, भारताला पहिला धक्का

भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला सात धावाच करता आल्या. भारत 4.1 षटकांत 1 बाद 35

04:07 PM

भारत 4 षटकांत बिनबाद 35

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या तडफदार फटकेबाजीमुळे भारताला पहिल्या चार षटकांमध्ये 35 धावा करता आल्या. 

 



 

03:52 PM

शिखर धवनने केली चौकाराने शानदार सुरुवात



 

03:45 PM

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 174 धावांचे आव्हान

पावसाच्या व्यत्ययामुळे भारतापुढे 17 षटकांत 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. 17 षटकांत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 158 अशी धावसंख्या उभारली आहे.

02:40 PM

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची 16.1 षटकांत 3 बाद 153 स्थिती होती.

02:37 PM

ग्लेन मॅक्सवेलला 36 धावांवर जीवदान

भारताच्या खलील अहमदने ग्लेन मॅक्सवेलला 36 धावांवर जीवदान दिले.

02:35 PM

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण

ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 16व्या षटकात दीडशे धावा पूर्ण केल्या.

02:08 PM

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का; ख्रिस लिन बाद



 

02:00 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कर्णधार फिंच आऊट



 

01:51 PM

पहिल्याच चेंडूवर खलीलने दिला होता ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का



 

01:50 PM

ऑस्ट्रेलिया सहा षटकांत 1 बाद 38

ऑस्ट्रेलियाने संयंत फलंदाजी करत पहिल्या सहा षटकांमध्ये 38 धावा केल्या. सहा षटकांमध्ये त्यांना एक विकेट गमवावा लागला.

01:40 PM

सलामीवीर डी' शॉर्ट आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का



 

01:37 PM

आरोन फिंचला कोहलीने दिले सहा धावांवर जीवदान

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला सहा धावांवर जीवदान दिले.

01:22 PM

विराटने नाणेफेक जिंकली, भारत करणार धावांचा पाठलाग


01:21 PM

या सामन्यासाठीचे दोन्ही संघ



Web Title: IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.