IND vs WI: virat kohli take captaincy from rohit sharma | IND vs WI : रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे
IND vs WI : रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 


Web Title: IND vs WI: virat kohli take captaincy from rohit sharma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.