IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या कमालीच्या  गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:01 AM2018-12-28T05:01:12+5:302018-12-28T13:00:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल | IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल

IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या कमालीच्या  गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. मात्र, फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 346 धावांची आघाडी घेतली, परंतु त्यांचे 5 फलंदाज माघारी परतले आहेत.

12:38 PM

तिसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण 15 विकेट्स



 

12:37 PM

भारताची दुसऱ्या डावात घसरगुंडी, निम्मा संघ माघारी



 

12:37 PM

भारताकडे 346 धावांची आघाडी



 

12:25 PM

कमिन्सचा करिष्मा



 

12:11 PM

जोश हेझलवूडने रोहित शर्माला बाद केले



 

11:34 AM

कर्णधार कोहली बाद



 

11:31 AM

भारताचे दोन फलंदाज 28 धावांवर माघारी



 

11:26 AM

हनुमा विहारी बाद



 

11:05 AM

Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस



 

10:27 AM

भारताचा फॉलोऑन न देण्याचा निर्णय



 

10:17 AM

ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास, पहिला डाव 151 धावांवर आटोपला



 

10:10 AM

ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का



 

09:41 AM

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 145 धावा



 

09:32 AM

ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज बाद, 7 बाद 138 धावा



 

08:22 AM



 

08:17 AM



 

08:05 AM



 

08:05 AM



 

07:03 AM

बुमराने केली शॉन मार्शची (19) शिकार, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का



 

06:14 AM

उस्मान ख्वाजा 21 धावांवर बाद, रवींद्र जडेजाने घेतली विकेट



 

05:43 AM

बुमराने धाडले मार्कस हॅरिसला (22) माघारी, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का



 

05:26 AM

इशांत शर्माने घेतली आरोन फिंचची (8) विकेट, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का



 

05:02 AM

बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात



 

Web Title: IND vs AUS 3rd Test: पॅट कमिन्सचा भेदक मारा, भारतीय फलंदाज हतबल

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.