IND vs AUS 2nd Test : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

पर्थ,  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 08:18 AM2018-12-18T08:18:39+5:302018-12-18T09:17:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd Test : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी | IND vs AUS 2nd Test : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

IND vs AUS 2nd Test : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी पंधरा षटकांत पाच विकेट घेत भारताचा पराभव केला. 

09:08 AM

भारताचा 146 धावांनी पराभव



 

09:06 AM

ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी



 

08:48 AM

ऑस्ट्रेलिया विजयापासून दोन विकेट दूर



 

08:43 AM

रिषभ पंत बाद, 7 बाद 137 धावा



 

08:19 AM

भारताच्या 6 बाद 122 धावा



 

Web Title: IND vs AUS 2nd Test : भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.