... असा साजरा झाला दिनेश कार्तिकचा वाढदिवस, पाहा व्हिडीओ

हॉटेलमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात दिनेशने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 07:34 PM2019-06-01T19:34:36+5:302019-06-01T19:35:56+5:30

whatsapp join usJoin us
Dinesh Kartik's birthday was celebrated ... See video | ... असा साजरा झाला दिनेश कार्तिकचा वाढदिवस, पाहा व्हिडीओ

... असा साजरा झाला दिनेश कार्तिकचा वाढदिवस, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : भारताच्या विश्वचषक संघातील दिनेश कार्तिकचा आज वाढदिवस होता. संघातील खेळाडूंसह दिनेशने आपला वाढदिवस साजरा केला. भारतीय संघातील खेळाडूंनी दिनेशसाठी खास केक आणला होता. हॉटेलमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात दिनेशने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला. बीसीसीआयने दिनेशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक खास व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोसेट केला आहे.


Web Title: Dinesh Kartik's birthday was celebrated ... See video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.