Charge sheet filed against pacer Mohammed Shami in alleged dowry case, puts World Cup contention in jeopardy | मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. IPC 498A ( हुंड्यासाठी छळ) आणि 354A ( शारीरिक छळ)  या कलमांतर्गत शमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जूनला होणार आहे. पत्नी हसीन जहानच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.


( सविस्तर वृत्त लवकरच) 


Web Title: Charge sheet filed against pacer Mohammed Shami in alleged dowry case, puts World Cup contention in jeopardy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.