भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

या संघात आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:38 PM2018-11-08T17:38:15+5:302018-11-08T17:38:30+5:30

whatsapp join usJoin us
Australia's squad for the Twenty20 series against India | भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला होता.

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला होता. या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

Web Title: Australia's squad for the Twenty20 series against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.