नागभीडच्या ग्रामपंचायतीत सहा लाखांचा घोळ

By admin | Published: June 3, 2014 02:28 AM2014-06-03T02:28:54+5:302014-06-03T02:28:54+5:30

पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, तेरावा वित्त आयोग, पायका

In the gram panchayat of Nagbhid, there was a rush of six lakh | नागभीडच्या ग्रामपंचायतीत सहा लाखांचा घोळ

नागभीडच्या ग्रामपंचायतीत सहा लाखांचा घोळ

Next

गुन्हा

नागभीड

दाखल : सरपंच, उपसरपंच, सचिवावर : पर्यावरणसंतुलितसमृद्धयोजना, तेरावावित्तआयोग, पायकाआणिअन्ययोजनेतगैरव्यवहारकेल्याच्याकारणावरूननागभीडच्यासरपंचबेबीताईश्रीरामे, उपसरपंचप्रदीपतर्वेकरआणिग्रामविकासअधिकारअशोकपंधारामयांच्यावरनागभीडपोलीसठाण्यातगुन्हादाखलकरण्यातआलाआहे.

सरपंच

, उपसरपंचआणिग्रामविकासअधिकारीयांनीसंगणमतकरूनविविधयोजनांसाठीआलेल्यानिधीचीअफरातफरकरूनभ्रष्टाचारकेला, अशीतक्रारमाजीसरपंचआणिविद्यमानग्रामपंचायतसदस्यमो. जहागीरकुरेशीयांनीसंबंधितविभागाकडेकेलीहोती. यातक्रारीच्याअनुषंगानेसंबंधितविभागाकडूनचौकशीकरण्यातआली. याचौकशीतलाख४३हजार७९0 रुपयांच्याशासकीयनिधीचीअफरातफरझाल्याचेनिष्पन्नझाले. एवढेचनाहीतरयातिघांवरगुन्हेदाखलकरावे, अशीयाचौकशीअहवालातम्हटलेआहे.

वरिष्ठांकडून

आलेल्यासूचनेनुसारनागभीडचेसंवर्गविकासअधिकारीप्रकाशतोडेवारयांनीनागभीडपोलिसातयासंदर्भातफिर्याददाखलकेली. तोडेवारयांनीकेलेल्यातक्रारीनुसारनागभीडपोलिसांनीतिन्हीआरोपीविरुद्धभादंविच्याकलम0, ४२0, ३४याअन्वयेगुन्हादाखलकेलाआहे. याप्रकारानेनागभीडच्याराजकीयवतरुळातएकचखळबळउडालीआहे. (तालुकाप्रतिनिधी)

पुलाची

चंद्रपूर

मागणी : मारड्यापासूनदोनकिलोमीटरअंतरावरीलकुर्लीयेथेजाण्यासाठीनालापारकरूनजावेलागते. यामुळेनागरिकांचीगैरसोयहोते. मार्गाअभावीयागावातविकासझालानाही. बससेवाहीउपलब्धनाही. पुलाचीमागणीआहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: In the gram panchayat of Nagbhid, there was a rush of six lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.