चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली डोक्यावर पडल्याने युवकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:36 PM2019-06-26T12:36:09+5:302019-06-26T12:36:28+5:30

सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले.

Accidental death of a tractor trolley falls on the head in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली डोक्यावर पडल्याने युवकाचा अपघाती मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरची ट्रॉली डोक्यावर पडल्याने युवकाचा अपघाती मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरीवर्ग मशागतीचे कार्य ट्रॅक्टरद्वारे करीत आहे. देवेंद्र बोदलकर हे शेतीची मशागत करण्याकरिता पहाटे ३ च्या दरम्यान स्वत:च्या ट्रॅकटरन शेतकाडे निघाले. परंतु ट्रॅक्टरला लागून असलेली हैद्रोलिक ट्रॉली जाम असल्याने आत मधील नट काढताना सदर ट्रॉली डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने उपरी परिसरात शोककळा पसरली आहे

Web Title: Accidental death of a tractor trolley falls on the head in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू