Lokmat Money > बिझनेस न्यूज > दूरसंचार क्षेत्रात ६० हजार नोकऱ्यांवर गदा

दूरसंचार क्षेत्रात ६० हजार नोकऱ्यांवर गदा

या आर्थिक वर्षात मार्च २०१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार नोक-यांवर गदा येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:01 AM2018-10-24T03:01:00+5:302018-10-24T03:01:30+5:30

या आर्थिक वर्षात मार्च २०१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार नोक-यांवर गदा येणार आहे.

 Thirty thousand jobs in the telecom sector | दूरसंचार क्षेत्रात ६० हजार नोकऱ्यांवर गदा

दूरसंचार क्षेत्रात ६० हजार नोकऱ्यांवर गदा

मुंबई : या आर्थिक वर्षात मार्च २०१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार नोक-यांवर गदा येणार आहे. अत्याधुनिकीकरण व मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण, यामुळे नोकºया संकटात आल्या आहेत. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे.
या सर्वेक्षणानुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्सचा वापर सातत्याने वाढत आहे. यामुळे ्नया क्षेत्रातील पारंपरिक नोकºयांचे दिवस आता गेले. आता आधुनिक कौशल्य प्राप्त युवक-युवतींना यात नोकरीची संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षभरात या क्षेत्रातील ६० हजार ते ७५ हजार नोकºया संपुष्टात येतील. नोकºयांवरील हे संकट २०१९-२० या पुढील आर्थिक वर्षातही कायम असेल. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आणखी १५ हजार ते २० हजार कर्मचाºयांना नोकºया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे.
आयडीया व व्होडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे २०१७-१८ मध्ये जवळपास १ लाख नोकºया संपुष्टात आल्या होत्या.

Web Title:  Thirty thousand jobs in the telecom sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी