Lokmat Money > बिझनेस न्यूज > इलेक्ट्रिक वाहनांसाठी भेल उभारतेय सौर चार्जर नेटवर्क

इलेक्ट्रिक वाहनांसाठी भेल उभारतेय सौर चार्जर नेटवर्क

विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी दिल्ली-चंदीगढ महामार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर नेटवर्क उभारण्याचे काम सरकारी मालकीची कंपनी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.’कडून (भेल) सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:17 AM2019-03-05T04:17:49+5:302019-03-05T04:18:06+5:30

विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी दिल्ली-चंदीगढ महामार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर नेटवर्क उभारण्याचे काम सरकारी मालकीची कंपनी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.’कडून (भेल) सुरू आहे.

Solar charger network for bilingh electric vehicles | इलेक्ट्रिक वाहनांसाठी भेल उभारतेय सौर चार्जर नेटवर्क

इलेक्ट्रिक वाहनांसाठी भेल उभारतेय सौर चार्जर नेटवर्क

नवी दिल्ली : विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी दिल्ली-चंदीगढ महामार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर नेटवर्क उभारण्याचे काम सरकारी मालकीची कंपनी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.’कडून (भेल) सुरू आहे. कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
फेम योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारला जात आहे. भारतात हायब्रीड व विद्युत वाहनांचा वापर आणि उत्पादन जलद गतीने वाढावे यासाठी ही योजना आखली आहे. भेलने मुंबई शेअर बाजारात सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले आहे की, दिल्ली आणि चंदीगढ शहरांना जोडणाऱ्या संपूर्ण २५0 कि. मी. महामार्गावर विद्युत वाहनांसाठी (ईव्ही) ठराविक अंतरावर चार्जर्सची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

Web Title: Solar charger network for bilingh electric vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.