शेअर बाजारात नरमाईचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 1:00am

मंगळवारी शेअर बाजारात नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.४९ अंकांच्या नाममात्र घसरणीसह ३३,८१२.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६५ अंकांच्या नाममात्र वाढीसह १०,४४२.२० अंकावर बंद झाला.

मुंबई - मंगळवारी शेअर बाजारात नरमाईचा कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ०.४९ अंकांच्या नाममात्र घसरणीसह ३३,८१२.२६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.६५ अंकांच्या नाममात्र वाढीसह १०,४४२.२० अंकावर बंद झाला. बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसी या सरकारी तेल कंपन्यांचे समभाग उतरले. भारती एअरटेल, एसबीआय, एलअँडटी, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस, आयटीसी, अदाणी पोर्ट्स, हिंद युनिलिव्हर, इन्फोसिस, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही उतरले. ओएनजीसी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एचडीएफसी लि., टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग वाढले.

संबंधित

संवेदनशील निर्देशांकाची नवीन उच्चांकी झेप
अबब ! औरंगाबादकर दररोज रिचवतात २० लाख कप चहा
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्थगित
लक्झरी मोटारींच्या विक्रीत देशात नोंदविली २० टक्के वाढ
सुपर मार्केटस्मुळे किराणा व्यवसाय अडचणीत

व्यापार कडून आणखी

सौदीतील करामुळे भारतीयांची मायदेशाकडे रीघ
अ‍ॅपद्वारे शेतमालाला थेट बाजारपेठ, ३० हजार गोदामांचाही समावेश
१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत
राज्यात येणारी विदेशी गुंतवणूक ३५ टक्के घटली
संवेदनशील निर्देशांकाची नवीन उच्चांकी झेप

आणखी वाचा