मुंबई : रिझर्व्ह बँक ५०० रुपयांची नवी नोट लवकरच जारी करणार आहे. ही नोट महात्मा गांधींच्या नव्या सीरिजमधील आणि प्रिंटिंग २०१७ मधील असणार आहे. नोटाबंदीनंतर आलेल्या नव्या नोटाही चलनात राहतील.

1. इन्सेटमध्ये ‘ए’हे इंग्रजी अक्षर असेल
2. नव्या नोटा करड्या
रंगाच्या (ग्रे) असतील
3. लाल किल्ल्याचे चित्र झेंड्यासह असेल
4. नव्या नोटांचा आकार
६६एमएम बाय १५० एमएम असेल.