Lokmat Money > बिझनेस न्यूज > नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याची माहिती शनिवारी इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:21 AM2019-05-26T06:21:12+5:302019-05-26T06:21:19+5:30

जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याची माहिती शनिवारी इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर दिली.

 Naresh Goyal was stopped from leaving the country | नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले

मुंबई : जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याची माहिती शनिवारी इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर दिली. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी संबंधित विमानाचे उड्डाण होणार होते. अनिता गोयल यांच्या नावाने असलेल्या बॅग्ज विमानातून बाहेर काढण्यात आल्या. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन दिले नसल्याने कर्मचाºयांच्या संघटनेने त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती.

Web Title:  Naresh Goyal was stopped from leaving the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.