Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंधन दरात तिसऱ्या दिवशी कपात

इंधन दरात तिसऱ्या दिवशी कपात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिस-या दिवशीही कपात केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:44 AM2018-10-21T06:44:32+5:302018-10-21T06:44:35+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिस-या दिवशीही कपात केली.

Fuel rates cut on third day | इंधन दरात तिसऱ्या दिवशी कपात

इंधन दरात तिसऱ्या दिवशी कपात

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिस-या दिवशीही कपात केली.
त्यामुळे आज मुंबईमध्ये पेट्रोल ३८ पैशांच्या कपातीनंतर ८७.४६ रुपये लीटर, तर डिझेल १३ पैशांच्या कपातीनंतर ७९ रुपये लीटर झाले. दिल्लीत पेट्रोल ८१.९९ रुपये लीटर तर डिझेल ७५.३६ रुपये लीटर झाले. दिल्लीमध्ये अनुक्रमे ३९ व १४ पैसे कपात करण्यात आली.

Web Title: Fuel rates cut on third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.