lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमिताभ कांत यांना मुदतवाढ

अमिताभ कांत यांना मुदतवाढ

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:58 AM2019-06-27T03:58:21+5:302019-06-27T03:58:40+5:30

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

Extension to Amitabh Kant | अमिताभ कांत यांना मुदतवाढ

अमिताभ कांत यांना मुदतवाढ

नवी दिल्ली : निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
कांत यांचा कार्यकाळ ३0 जून- पासून पुढे आणखी दोन वर्षांसाठी वाढविला आहे. ते ३0 जून २0२१ पर्यंत या पदी राहतील. कांत यांची १७ फेब्रुवारी २0१७ रोजी दोन वर्षांसाठी नेमणूक झाली होती.

Web Title: Extension to Amitabh Kant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.