Court refuses to interfere in fuel cost | इंधन दरवाढीत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार
इंधन दरवाढीत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात हस्तक्षेप करण्यास बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. इंधनाच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय हा धोरणात्मक आर्थिक निर्णय असून, त्यापासून न्यायालयांनी दूरच राहायला हवे, असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने म्हटले की, या निर्णयात व्यापक आर्थिक धोरणे अंतर्भूत आहेत. सरकार योग्य किंमत ठरवू शकते. आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही. दिल्लीतील डिझायनर पूजा महाजन यांनी यासंबंधीची जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, पेट्रोल-डिझेलला जीवनावश्यक वस्तू ठरवावे व त्यानुसार दररोज किमतीत बदल करण्याचा निर्णय रद्दबातल करून इंधनाच्या किमती किफायतशीर करण्याचे आदेश देण्यात यावेत.

Web Title: Court refuses to interfere in fuel cost
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

व्यापार अधिक बातम्या

वितरणासाठी अ‍ॅमेझॉन घेणार विद्यार्थी, गृहिणी यांची मदत

वितरणासाठी अ‍ॅमेझॉन घेणार विद्यार्थी, गृहिणी यांची मदत

2 days ago

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ईएसआय कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस लाभ

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ईएसआय कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस लाभ

2 days ago

स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकार उभारणार ६ लाख कोटी

स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकार उभारणार ६ लाख कोटी

3 days ago

टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

टीसीएस कंपनीच्या शंभरावर कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळते १ कोटीपेक्षा जास्त वेतन

3 days ago

आयटी क्षेत्रात वेठबिगारी; राज्यात समिती स्थापन

आयटी क्षेत्रात वेठबिगारी; राज्यात समिती स्थापन

3 days ago

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन?

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन?

3 days ago