lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएमडब्ल्यू १६ लाख कार परत बोलविणार

बीएमडब्ल्यू १६ लाख कार परत बोलविणार

आलिशान गाड्या तयार करणाऱ्या बीएमडब्ल्यू या जर्मन कंपनीने जगभरातील १६ लाख गाड्या परत बोलविण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:04 AM2018-10-24T03:04:34+5:302018-10-24T03:04:43+5:30

आलिशान गाड्या तयार करणाऱ्या बीएमडब्ल्यू या जर्मन कंपनीने जगभरातील १६ लाख गाड्या परत बोलविण्याचा निर्णय घेतला.

 BMW will recall 16 million cars back | बीएमडब्ल्यू १६ लाख कार परत बोलविणार

बीएमडब्ल्यू १६ लाख कार परत बोलविणार

मुंबई : आलिशान गाड्या तयार करणाऱ्या बीएमडब्ल्यू या जर्मन कंपनीने जगभरातील १६ लाख गाड्या परत बोलविण्याचा निर्णय घेतला. इंजिन थंड करणाºया कूलिंग प्रणालीत दोष असल्याने दक्षिण कोरियात ३० गाड्यांना धावता-धावता आग लागली होती. त्यानंतर, कंपनीने युरोप व दक्षिण आशियातील अशा ४ लाख ८० हजार गाड्या माघारी बोलवल्या. आता त्यांचा पुन्हा तपास केला जाईल.

Web Title:  BMW will recall 16 million cars back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.