Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात दुसऱ्या सत्रातही मोठी पडझड

शेअर बाजारात दुसऱ्या सत्रातही मोठी पडझड

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध भडकल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दुस-या सत्रात २६१.५२ अंकांनी घसरून ३५,२८६.७४ अंकावर बंद झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:37 AM2018-06-20T00:37:45+5:302018-06-20T00:37:45+5:30

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध भडकल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दुस-या सत्रात २६१.५२ अंकांनी घसरून ३५,२८६.७४ अंकावर बंद झाला.

The biggest fall in the second session in the stock market | शेअर बाजारात दुसऱ्या सत्रातही मोठी पडझड

शेअर बाजारात दुसऱ्या सत्रातही मोठी पडझड

मुंबई : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध भडकल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दुस-या सत्रात २६१.५२ अंकांनी घसरून ३५,२८६.७४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८९.४० अंकांनी घसरून १०,७१०.४५ अंकावर बंद झाला.
सेन्सेक्समधील कंपन्यांत वेदांताचे समभाग सर्वाधिक ३.५५ टक्के घसरले. त्याखालोखाल अदाणी पोर्टस्, एमअँडएम, आरआयएल, इंडसइंड बँक, सन फार्मा, बजाज आॅटो, इन्फोसिस, एसबीआय, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, विप्रो, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले.

Web Title: The biggest fall in the second session in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.