Youth Congress rally at Mallacpur against fuel price hike | इंधन दरवाढीच्या विरोधात मलकापुरात युवक काँग्रेसचा मोर्चा
इंधन दरवाढीच्या विरोधात मलकापुरात युवक काँग्रेसचा मोर्चा

ठळक मुद्देस्थानिक गाडगे महाराज पुतळा येथून या मोर्चाला सुरूवात झाली.बुलढाणा रोड मार्गे हा निषेध मोर्चा उपविभागीय कार्यालयात धड़कला. या मोर्चाचे नेतृत्व रावेर लोकसभा मतदार संघाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.


मलकापुर :  पेट्रोल, डिझेल आणि गॅर सिलेंडरच्या दरवाढीविरोधात शहर युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला. 
     स्थानिक गाडगे महाराज पुतळा येथून या मोर्चाला सुरूवात झाली. बुलढाणा रोड मार्गे हा निषेध मोर्चा उपविभागीय कार्यालयात धड़कला. या मोर्च्यात कॉंग्रेस नेते रशीदखा जमादार, भाराकॉ.शहर अध्यक्ष राजू पाटिल ,अ‍ॅड. जावेद कुरेशी, जाकिर मेमन, विक्की गायकवाड़, विनय काळे, आदींची प्रामुख्याने उपस्तिथि होती. या मोर्चाचे नेतृत्व रावेर लोकसभा मतदार संघाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.         या मोर्चात  जमील जमादार,  सिद्धान्त इंगळे, सचिव साजिद खान कलीम टेलर,साबिर शेख,जफर खान ,आंनद नाईक, राजू उखर्डे, वहामोद्दीन काजी, इमरान मेमन,शे.इमाम, इरफान खान, वैभव वानखेड़े, रितेश जावरे, शेख सादिक, मोह.फहीम, शुभम वानखेड़े, सै.आरिफ, कलीम पटेल,अजय इंगळे, शेख शारुख, स्वप्निल इंगळे यासह युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


Web Title: Youth Congress rally at Mallacpur against fuel price hike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.