नांदूरा-जळगाव जामोद मार्गावर दुचाकी अपघातात २ ठार, १ गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:38 AM2017-11-25T01:38:55+5:302017-11-25T01:40:37+5:30

नांदुरा :  नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर निमगाव फाट्याजवळ टिप्परची  धडक लागून २ युवक ठार तर १ गंभीर जखमी झाला.

Two killed, two seriously injured in a two-wheeler accident | नांदूरा-जळगाव जामोद मार्गावर दुचाकी अपघातात २ ठार, १ गंभीर 

नांदूरा-जळगाव जामोद मार्गावर दुचाकी अपघातात २ ठार, १ गंभीर 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा :  नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर निमगाव फाट्याजवळ टिप्परची  धडक लागून २ युवक ठार तर १ गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी ७  वाजता घडली. एमएच-२८-९0९९ क्रमाकांच्या मोटरसायकलने तीन मित्र  जात होते. त्यांच्या दुचाकीला टिप्परची धडक लागली. त्यात आकाश अशोक  दाभाडे (बोरजवळा), सुनील जगदेव अवचार (निपाणा) हे दोघे ठार झाले तर  अमरजितेंद्र पारवे (जामोद) हा गंभीर जखमी झाला. हा टिप्पर नांदुरा येथील  नगरसेवकाच्या मालकीचा असल्याचे माहिती मिळत आहे. 

Web Title: Two killed, two seriously injured in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.