#खामगाव कृषी महोत्सव : कृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:22 AM2018-02-19T00:22:44+5:302018-02-19T00:22:57+5:30

खामगाव: येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवात महिला, युवती, युवकांसाठी भव्य  रांगोळी स्पर्धा उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

# Khamgaon Krishi Mahotsav: Auction of Rally of Rally of Rally in Krishi Mahotsav | #खामगाव कृषी महोत्सव : कृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांची लयलूट

#खामगाव कृषी महोत्सव : कृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांची लयलूट

Next
ठळक मुद्देसोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील पॉलिटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवात महिला, युवती, युवकांसाठी भव्य  रांगोळी स्पर्धा उद्या सोमवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत महिला, युवती, युवकांनी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत कृषी महोत्सवातील नोंदणी कार्यालयात नाव नोंदणी करावी. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍या स्पर्धकास रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांक मिळविणार्‍या स्पर्धकास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच सात सहभागी विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल.

Web Title: # Khamgaon Krishi Mahotsav: Auction of Rally of Rally of Rally in Krishi Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.