हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे.पारंपरिक लूक प्रमाणे ग्लॅमरस लूकमध्येही रेखा यांना अधिक पसंती मिळाली.

Web Title: The Witch's Glamorous Photoshoot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.