Why this sexy actress has not sex since 2005? | या सेक्सी अभिनेत्रीनं 2005 पासून का केला नाही सेक्स ?

छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रियालिटी शोमधून चर्चेत आलेली सोफिया हयात कायमच या ना त्या  कारणानं चर्चेत असते. मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं. मात्र आता सोफिया स्वतःला मनोरंजन आणि झगमगाटाच्या या दुनियेपासून दूर घेऊन गेलीय. त्यामुळं सोफिया आता नन बनलीय. यानंतर कधीही सेक्स करणार नाही,  असा निर्धार मदर सोफियानं केलाय. सांसारिक सुखाचा त्याग केलेल्या सोफियानं आणखी एक खुलासा केलाय. 2005 पासून सेक्स केलेला नाही. यानंतर सेक्सचा ना विचार केलाय, ना कधी सेक्स केलाय असं सोफियानं म्हटलंय. सामान्य सोफिया ते नन असा प्रवास एकाएकी घडला नसल्याचंही तिनं म्हटलंय. आयुष्यात ताजतवानं राहण्यासाठी सेक्स गरजेचं आहे असं सोफिया कधीकाळी सांगायची. मात्र हॉट एंड सेक्सी अदांनी फॅन्सवर जादू करणा-या सोफियामध्ये इतका बदल येईल याची कल्पनाही कुणी केली नसेल.
 
Web Title: Why this sexy actress has not sex since 2005?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.