Valentine’s Day : पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य,पाहा मिलिंद सोमण आणि अंकिताचा नवा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:04 AM2019-02-14T10:04:25+5:302019-02-14T10:09:18+5:30

वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद वास्तविक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो.

Valentine's Day: Ankita Konwar, Milind Soman's Kissing Photo Viral On Social Media | Valentine’s Day : पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य,पाहा मिलिंद सोमण आणि अंकिताचा नवा फोटो

Valentine’s Day : पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य,पाहा मिलिंद सोमण आणि अंकिताचा नवा फोटो

googlenewsNext

नेहमीच हे कपल त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे चर्चेत असतात. दोघे नेहमीच त्यांचे काही मजेशीर फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असतात.  आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे हे कपल. याला निमित्त ठरला आहे आयर्न मॅन मिलिंद सोमणचा पत्नी अंकितासह रोमान्स. शेअर केलेल्या फोटोत मिलिंद अंकिताला किस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द मिलिंदनेच हा सेल्फी शेअर केला आहे. फोटोत मिलिंद आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे ही  जोडी सोशल मीडियावर हॉट विषय ठरत आहे. 

मिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे आहे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते.दोघांनी गेल्या महिन्यात 22 एप्रिला लग्न केले होते.  अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. मात्र  दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर  दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता . अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.

वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद वास्तविक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो. 

Web Title: Valentine's Day: Ankita Konwar, Milind Soman's Kissing Photo Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.