एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेले उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र आता उपेन पटेलला नवी पार्टनर मिळाल्याचे दिसून येत आहे, पाहा फोटो!
अभिनेता उपेन पटेल गेल्या सोमवारी सायंकाळी मुंबईतील बांद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये बघावयास मिळाला.

Web Title: Upen Patel got a new girlfriend after her breakup with Karisma Tamna, see photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.