This is the story of happiness for the fans of Salman Khan ... | सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट खुद्द...

सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट खुद्द सलमानने शेअर केली आहे. सूरज बडजात्या यांचा प्रेम पुन्हा परत येत असून त्याच्याशी दिवाळीत तुमची भेट होणार आहे असे त्याने ट्विटरवर लिहलेय. सोबतच 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाचे नवे पोस्टर देखील त्याने पोस्ट केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 1 ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे यावर लिहले आहे. सूरज बडजात्या व सलमान खान 16 वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत.
Web Title: This is the story of happiness for the fans of Salman Khan ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.